PTVA Newsletter या वार्तापत्राच्या पहिल्या अंकाबद्दल कुमारी नभा खानविलकर हिची बोलकी प्रतिक्रिया
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व शाळांचे एकत्रित असे PTVA Newsletter या वार्तापत्राचा पहिला अंक दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी प्रकाशित झाला. या वार्तापत्राविषयी पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम अंधेरी येथील इयत्ता ५ वी /ब मध्ये शिकणारी कुमारी नभा खानविलकर हिने दिलेली ही बोलकी प्रतिक्रिया अवश्य पाहा.





